महाराष्ट्रराजकारण

वंचित बहुजन आघाडीची ‘या’ 9 मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी

Newslive मराठी- प्रकाश आंबेडकरांनी सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग करत बनवलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत तब्बल 24 लाख मतं घेतली.

तसेच पक्षाच्या 9 उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकापर्यंत झेप घेतली. अकोला पूर्व, अकोट, बाळापूर, कळमनुरी, लोहा, मुर्तिजापूर, सोलापूर उत्तर, वाशिम व बुलढाणा या मतदारसंघात वंचितने दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली.

दरम्यान, मुर्तिजापूर मतदारसंघात तर वंचित उमेदवाराचा केवळ 1910 मतांनी पराभव झाला.

माझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचा जास्त आनंद- जितेंद्र आव्हाड

मोदींची सभा म्हणजे डोक्याला ताप; उद्विग्न जनता त्रस्त

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi