बातमीलक्षवेधी

‘या’ गोष्टी कधीच कोणाला सांगू नका

NEWSLIVE मराठी-  आताच्या काळात पर्सनल गोष्टी लपवणं कठिण झालं आहे. अनेकांना देखील इतरांच्या गोष्टी जाणून घेण्यात अधिक रस असतो. सगळेच लोक तुमचे हितचिंतक असतील असं नाही. त्यामुळे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधीत कोणाकडे सांगितल्या नाही पाहिजे.

प्रत्येकाच्या जीवनात असे काही क्षण असतात जेव्हा त्यांना एक प्रकारचे अपमान सहन करावा लागतो. जर आपला सार्वजनिक ठिकाणी अपमान केला गेला असेल आणि त्यासाठी आपण दिलगीर व्यक्त केलेली असेल, तेव्हा ही बाब कुणाला सांगितल्याने आपले अस्तित्व संपुष्टात येऊ शकते.

  • तुम्हाला आयुष्यात जे पण बनायचं आहे, करायचं आहे, ते इतरांना सांगू नका.
  •  तुमच्या वैयक्तिक जीवनाच्या गोष्टी कधीच कोणाला सांगू नका.
  • तुमची आर्थिकता किती आहे, हे कधीच कोणाला सांगू नका.
  • भविष्यासाठी मनात आखलेला कोणताही बेत, कल्पना पूर्ण होईपर्यंत मौन बाळगा.
  • आपल्या सर्वांच्या आयुष्यात काही सिक्रेट असतात. जे तुम्ही कधीच कोणाला सांगू नका.
  • अनेक लोकं वैयक्तिक जीवनातील गोष्टी आपल्या मित्रांसोबत किंवा नातेवाइकांसोबत शेअर करत असतात. अशाने त्याला हलकं वाटतं असाही त्यांचा तर्क असतो. पण असे केल्याने नंतर पछतावा होतो हे लक्षात ठेवा.
  • घरातील गोष्टी घरातच राहू द्यावा. कुटुंबातील लोकांचे स्वभाव, त्यांच्या आपल्याला आवडत नसलेल्या गोष्टी, आपसातील भांडणं हे काहीही बाहेर शेअर करू नये.