महाराष्ट्रशैक्षणिक

शाळेत जाण्याची गरज नाही; सरकारचा मोठा निर्णय

Newslive मराठी- महाराष्ट्र सरकारने एका मोठा निर्णय घेत कलाकार खेळाडू, दिव्यांग विद्यार्थ्याना मोठी गुड न्यूज दिली आहे. त्यानुसार आता राज्यात नवीन एसएससी बोर्ड तयार करण्यात आला आहे.

येत्या १० तारखेला ओपन एसएससी बोर्ड लाॅन्च करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. यामध्ये कलाकार खेळाडू दिव्यांग यांना शाळेत येण्याची गरज नाही कलाकार खेळाडूंसाठी नवीन एसएससी बोर्ड तयार करण्यात आला आहे. त्यामुळे कलाकार खेळाडू दिव्यांगासाठी गुड न्यूज आहे.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे दिव्यांग, कलाकार, खेळाडू विद्यार्थ्याना शाळेत जाण्याची गरज नाही.