आंतरराष्ट्रीयलक्षवेधी

आता मांजरांची होणार नसबंदी

Newslive मराठी-  मोठ्या शहरात भटके कुत्रे आणि मांजरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आता मुंबई महानगर पालिकेने मुंबईतील भटक्या मांजरांची नसबंदी करण्याचे आयोजले आहे.

एनिमल वेलफेयर बोर्ड ऑफ इंडियाने मांजरांची नसबंदी करण्यास परवानगी दिली आहे. प्रत्येक मांजराची नसबंदी करण्यासाठी 600 ते 800 रूपये खर्च येण्याची अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान मांजरांची नसबंदी करणारे मुंबई हे पहिले शहर आहे.