आंतरराष्ट्रीयमनोरंजनराजकारण

…आता राजकीय पक्षांनाही रॅप साँगची भुरळ (पाहा व्हिडिओ)

Newslive मराठी-  अभिनेता रणवीर सिंगच्या ‘गल्ली बॉय’ सिनेमातलं रॅप साँग तुम्ही पाहिलंच असेल आता लोकसभा धर्तीवर निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी पूरा बहुमत आएगा म्हणत नवीन रॅप साँग आणलं आहे.

भाजपाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थक असलेल्या दिल्लीतील दोन चुलत बहिणींनी हा रॅप तयार केलाय. न्योनिका आणि इशिता या अवघ्या १२ आणि १५ वर्षांच्या बहिणींनी ‘न्योनिशी कजीन्स’ या त्यांच्या यू-ट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड केलाय. दरम्यान, हा रॅप केवळ मनोरंजनासाठी असल्याचे या दोन्ही रॅपर्सचे म्हणणे आहे.

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi

पवार कुटुंबातील हे 4 सदस्य लढवणार लोकसभा…

दिल्लीतील परिस्थिती पाहता पवारांना पंतप्रधानपद मिळण्याची संधी- मोहिते पाटील

‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार

बारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार – मुख्यमंत्री