महाराष्ट्रराजकारण

दिल्लीतील परिस्थिती पाहता पवारांना पंतप्रधानपद मिळण्याची संधी- मोहिते पाटील

Newslive मराठी-  दिल्लीतील परिस्थिती पाहता पवारांना पंतप्रधान बनण्याची संधी आहे. त्यामुळे शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केली.

दिल्लीतील वातावरण वेगाने बदलत आहे, पवारसाहेबांना देशाचे प्रमुखपद मिळण्याची संधी आहे. म्हणून मीच आग्रह केला, माझ्या नाराजीचा प्रश्न नाही. माझे कार्यकर्तेही नाराज नाहीत सर्वजण त्यांचेच काम करतील.

…आता राजकीय पक्षांनाही रॅप साँगची भुरळ (पाहा व्हिडिओ)

शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूक माढा मतदारसंघातून लढवणार असल्याची चर्चा सध्या चालू आहे. याविषयाबाबत माढा मतदारसंघातील विद्यमान खासदार मोहिते पाटील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, या सर्व चर्चांबाबत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी शरद पवार यांनी दिल्लीत मानाने गेलं पाहिजे.

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi

‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार

बारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार – मुख्यमंत्री

प्रियंका काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्याने भाजपची घबराट वाढली आहे- राहुल गांधी

पवारसाहेब काँग्रेससोबत पुन्हा गेले; याचा खेद वाटत आहे- नरेंद्र मोदी