Newslive मराठी-पुणे मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी दिपाली धुमाळ यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
दिपाली धुमाळ यांना शुक्रवारी (ता.7) विरोधी पक्षनेते पदाचे नियुक्तीपत्र पुणे मनपाचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आमदार सुनिल कांबळे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, पृथ्वीराज सुतार, यांच्यासह नगरसेवक आणि विविध पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भोसरी येथे मोफत कर्णबधिर तपासणी शिबीर संपन्न
राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते बाबुराव वायकर यांचा जाहीर सत्कार