आंतरराष्ट्रीयखेळ

पाकिस्तानचा फलंदाज फिक्सिंगच्या जाळ्यात

Newslive मराठी- पाकिस्तानचा फलंदाज नासीर जमशेद याला स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 17 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली असून, तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहकारी खेळाडूला नासीर लाच देत होता. त्यावेळी नासिरला अटक झाली.

ब्रिटीश नागरिक युसूफ अन्वर आणि मोहम्मद इजाझ यांनाही अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान तिघांनी आपली चूक कबुल केली. त्यावर जमशेदला 17 महिने, अन्वरला 40, तर इजाझला 30 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे.

दरम्यान, जमशेदनं पाकिस्तानसाठी 2 कसोटी, 48 वन डे आणि 18 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. सुरूवातीला त्यांनं या आरोपांचे खंडन केले होते, तपासानानंतर तो दोषी आढळला.

बारामतीत पहिल्यांदाच आपीएलच्या पार्श्वभूमीवर बीपीएलचे आयोजन

सनी लिओनी क्रिकेटच्या मैदानात

दहा विकेट घेणारा; मणिपूरचा खेळाडू भारतीय संघात

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi