आंतरराष्ट्रीय मनोरंजन

‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका

Newslive मराठी- कंगना रनौत हिचा महत्त्वकांक्षी चित्रपट  ‘मणिकर्णिका’चे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे. च्यावर कोकीलाबेन रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे बोलले जाते. चित्रपट प्रदर्शनाच्या अवघ्या पाच दिवस आधी ही घटना घडल्याने चित्रपटाची संपूर्ण टीम हादरली आहे.

हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. कमल जैन यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात त्यांनी मणिकर्णिकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

मी लवकरच परत येईन. तो पर्यंत मी मनाने तुमच्या सोबत राहिन. आपण गेली दोन वर्षे या मणिकर्णिकाला ब्लॉकबस्टर चित्रपट बनविण्यासाठी प्रचंड महेनत घेतली आहे. आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे.’ असे जैन यांनी ट्विट केले आहे.

….यामुळे अर्जून- मलायकाच्या लग्नाला सोनम कपूरचा विरोध

डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत; सपना चौधरीचं बाॅलिवूड पदार्पण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *