महाराष्ट्र राजकारण

पक्षाने संधी दिल्यास मावळमधून लढण्यास तयार- पार्थ पवार

Newslive मराठी- जर पक्षाने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची संधी दिली तर मी मावळमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी म्हटलं आहे.

राज्यापेक्षा आपल्याला केंद्रातील राजकारणात जास्त रस आहे. केंद्रात गेल्यास आपल्यासाठी हा राष्ट्रीय मुद्द्यांवर काम करण्यासाठी मोठा परिघ उपलब्ध असेल. असं पार्थ पवार यांनी एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडच्या लोकांना आपल्या भागाचा बारामतीसारखा विकास व्हावा असे वाटत असल्याने आपण मावळमधून निवडणूक लढवावी असा इथल्या जनतेचा आग्रह आहे, म्हणून आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पवार कुटुंबातील हे 4 सदस्य लढवणार लोकसभा…

दिल्लीतील परिस्थिती पाहता पवारांना पंतप्रधानपद मिळण्याची संधी- मोहिते पाटील

‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार

बारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार – मुख्यमंत्री

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *