महाराष्ट्र राजकारण

नवख्या पार्थला फासावर लटकवता का?- अजित पवार

Newslive मराठी –  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अंधश्रद्धा पसरवणाऱ्या एका ख्रिश्चन धर्मगुरूला भेटल्यामुळे चांगलेच वादात सापडले आहेत.

पार्थ पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. ख्रिश्ती धर्मगुरूकडे जाण्याचे कृत्य चुकीचे आहे. त्याच्या हातून अजाणतेपणी ती चूक घडली. मात्र मी त्याला समजावून सांगितले असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं.

दरम्यान, नवख्या पार्थला यामुळे आता फासावर लटकवता का?’ असे खडेबोल पवारांनी टीका करणाऱ्यांना सुनावले.

राजकारणातून पवारांना संपवणार- चंद्रकांत पाटील

‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार

बारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार – मुख्यमंत्री

Newsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *