मनोरंजन महाराष्ट्र

‘पाटील’ मधील अभिनेत्री झळकणार तेलगु चित्रपटात

Newslive मराठी- ‘काय रे रास्कला’ या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे. तिच्या ‘पाटील’ या चित्रपटाचे शो पश्चिम महाराष्ट्रात हाऊसफुल होत आहेत.

तसेच ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही ती झळकणार आहे. भाग्यश्री लवकरच तेलुगू चित्रपट ‘चिकती गदीलो चिताकोटुडू’ या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करणार आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-‘खंडेराया झाली माझी दैना’ नंतर आता ‘सुरमई’चा तडका

-‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’वर खेर यांच्‍या आईची प्रतिक्रिया

– ‘कथ्थक’ डान्स शिकण्यासाठी सुष्मिताने घेतली मेहनत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *