महाराष्ट्रराजकारण

पुण्यात ‘व्होट फॉर स्ट्रॉन्ग गव्हर्नमेंट’ सुरू

Newslive मराठी- मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी पुणेकरांनी पुढाकार घेतला आहे.

‘व्होट फॉर स्ट्रॉन्ग गव्हर्नमेंट’ अभियान हाती घेतले आहे. या अभिनयांतर्गत मतदारांशी संवाद साधून मतदानाबाबत जागृती करणार आहोत, असे अभियानाचे सदस्य यशवंत घारपुरे सांगितले.

दरम्यान, देशामध्ये चांगले सरकार स्थापन व्हावे. यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे गरजेचे आहे. यासाठी ही मोहिम सुरू केली आहे.