आंतरराष्ट्रीयमनोरंजन

डोळा मारल्यानंतर प्रियाने केला किस व्हिडिओ व्हायरल

Newslive मराठी-  मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर रोशन अब्दुल रौफ या दोघांचा डोळा मारतानाचा व्हिडीओ तुफान गाजला होता.

प्रियाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ओरू आदार’ या चित्रपटातील किसींग सिन व्हायरल झाला आहे. ओरू आदार लव्ह’ हा चित्रपट रिलीज व्हायला अवघा एक आठवडा उरला असल्याने हा व्हिडीओ सिनेमाच्या प्रसिद्धीसाठीच व्हायरल करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

माझ्या शरीरावर असणारा प्रत्येक व्रण हा माझ्या सन्मानाचं प्रतिक आहे- ताहिरा कश्यप

दरम्यान, या दोघांचा डोळा मारतानाचा व्हिडीओ तुफान गाजला होता. हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा. newslivemarathi

‘या’ अभिनेत्रीसोबत डेट करण्याची तुमची इच्छा आता होणार पूर्ण

अनुष्का, विराटला विचार टीममध्ये जागा मिळेल का? कतरीनाचा व्हिडिओ व्हायरल..

कौमार्य चाचणी ठरणार लैंगिक अत्याचार