बातमीमनोरंजन

लेस्बियन सिनमुळे प्रिया ट्रोल, दिले उत्तर

Newslive मराठी –   मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिची आतापर्यंत सोज्वळ किंवा गर्ल नेक्स्ट डोअर अशी इमेज होती. पण नुकत्या प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरीजमुळे ती खूपच बोल्ड असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तर, ‘मी अशा गोष्टींमुळे होणाऱ्या ट्रोलींगकडे लक्ष देत नाही. उलट आपले काम जोमाने करते’, असे प्रियाने म्हटले आहे.

 

दरम्यान,  या वेब सीरीजमध्ये प्रियाने  लेस्बियन दृश्य दिले आहे. या दृश्यामुळे सोशल मीडियावर चांगलाच कल्ला निर्माण झाला आहे. प्रियाचा बोल्ड अंदाज काहींना आवडला असून काही प्रेक्षकांनी प्रियाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

Newsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi