आंतरराष्ट्रीयमनोरंजन

प्रिया वारियरबद्दल दिग्दर्शकाने केला धक्कादायक खुलासा

Newslive मराठी- ‘ओरू अदार लव’ या तामिळ चित्रपाटातील प्रिया प्रकाश वारियरचा एका व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ति खूप प्रसिध्दीस आली.

पण या चित्रपटातील बदलाबद्दल दिग्दर्शक ओमर लुलू यांनी धक्कादायक माहिती दिली. प्रियाला प्रथम सहाय्यक अभिनेत्री म्हणून साईन केले होते. तर नूरिन शरीफ हिली लिड अभिनेत्री म्हणून साईन केले होते.

दरम्यान, प्रियाच्या या व्हायरल व्हिडिओमुळे निर्मात्याने स्क्रिप्ट बदालयला लावले आणि प्रियाला लिडमध्ये घेण्यास सांगितले, अशी कबूली लुलू यांनी दिली. तर प्रियामुळेही माझ्यावर अन्याय झाल्याचे शरीफने म्हटले.

अनुष्का, विराटला विचार टीममध्ये जागा मिळेल का? कतरीनाचा व्हिडिओ व्हायरल..

….यामुळे अर्जून- मलायकाच्या लग्नाला सोनम कपूरचा विरोध

अंकिताने शेअर केला तलवारबाजीचा खास व्हिडिओ

Newslive मराठी’ पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi