आंतरराष्ट्रीयराजकारण

….प्रियंका गांधीचा अपप्रचार कराल, तर पडेल महागात!

Newslive मराठी- काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून अपप्रचार सुरू करणे सुरू महिला काँग्रेसने याची चांगलीच दखल घेतली असून नवी दिल्लीसह सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये याबाबत पोलिसांकडे एफआरए दाखल करण्यात येणार आहे.

भाजपकडून होत असलेल्या प्रियंका गांधी यांच्या मानहानीबाबत  बोलताना आखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता देव यांनी व्हिडिओ ट्वीट केला आहे. राजकारणामध्ये महिला कमी का येतात. याचे कारण त्यांचा होत असलेला अप्रचार हे नमूद केलं आहे.

प्रियंका गांधीच्या निवडीमुळे आमच्यामध्ये `उत्साह संचार’ला आहे…