Newslive मराठी – लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नेत्यांची एन्ट्री सुरूच आहे. आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीच्या सुत्रांनी दिली.
अहमदनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. यावेळी विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. मुलगा सुजय विखेंच्या पाठोपाठ आता वडीलही कमळ हातात घेण्याची चिन्हे दिसत आहेत.
मोदींच्या सभेचा आम्हाला फायदाच होतो- शरद पवार
राजकारणातून पवारांना संपवणार- चंद्रकांत पाटील
‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार
Newsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi