Newslive मराठी – शिवसेना-भाजप युती होऊनही दोघांमधील वाद काही संपायची चिन्हे नाहीत.
आता औरंगाबादेतील शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी शेजारील जालन्याचे खासदार व भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप लावला.
अपक्ष उमेदवार व जावई हर्षवर्धन जाधवांसाठी दानवेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचे खैरेंनी सांगितले. याबद्दल त्यांनी मातोश्री-वर्षासह शहांच्या दरबारात तक्रार केली आहे.
Newsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi