आंतरराष्ट्रीयलक्षवेधीलाइफस्टाईल

आयुष्यात ‘या’ नक्की गोष्टी लक्षात ठेवा

NEWSLIVE मराठी-  आपल्याला यश मिळत नसेल, पण अपयशामुळे कधीच यशाचा मार्ग सोडायचा नसतो. म्हणजे आपण जे प्रयत्न करतो त्यात काही तरी बदल करणे आवश्यक असतो.

नशीबावर अवलंबुन राहू नका, निर्धार पक्का करा असे म्हणतात की आयुष्यात काही गोष्टी नशीबानेच मिळतात. काही गोष्टी अपघाताने व्यक्तींच्या आयुष्यात येतात. पण जर तुम्ही याच गोष्टींची वाट बघत बसलात तर आयुष्यभर आपल्याला असेच बसावे लागेल. कारण असे अपघात नेहमी होत नाहीत.

  • आयुष्यात कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कल्पनांना कृतीत उतरवणे.
  • आठवड्यातील रविवारचा दिवस हा कल्पनेचा दिवस म्हणून करू शकता.
  • जगाने जो तुमच्या अंगावर त्यांच्या फायद्यासाठी कोट घातलेला आहे तो फेकून द्या.
  •  तुमच्याशी संलग्न गोष्टींवर लक्ष द्या.
  • नेहमी स्पष्ट विचारांनी काम करा आपले विचार आत्मविश्वासापेक्षा अधिक स्पष्ट असायला हवे.
  • आवडत नसलेले व्यक्ती आणि वस्तूंचा स्वीकार करा आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव येतो.
  • मला काय मिळेल याची चिंता सोडून द्या मला काय मिळेल किंवा माझे कसे होईल, या गोष्टींची चिंता सोडून द्या.

‘या’ गोष्टी कधीच कोणाला सांगू नका

नेहमीच तुमची मस्करी होत असेल तर या गोष्टी करा!