देश-विदेशबातमीमनोरंजन

रिया चक्रवर्तीचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

Newslive मराठी- सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे चर्चेत आलेल्या रिया चक्रवर्तीचा एक वादग्रस्त व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रिया चक्रवर्ती ही तिच्या मित्रांसोबत संवाद साधताना दिसते आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे ते समजू शकलेलं नाही.

मात्र या व्हिडीओमुळे रिया चांगलीच ट्रोल होते आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आता तिचा हा वादग्रस्त व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामुळे रिया चक्रवर्ती ट्रोल होते आहे.

या व्हिडीओत रिया चक्रवर्ती खळखळून हसताना दिसते आहे. मित्रांशी संवाद साधताना दिसते आहे तसंच ती असं म्हणते आहे की अपुन ताई है, छोकरा लोगको प्रोड्युसरसे हप्ता लाने को भेजती है. अपुन ताई है.. अपुनको पता है इन लोगोको कैसा मॅन्युपिलेट करना. अपुन गुंडा लोगसे गुंडागिरी करवता है. अपुनका बॉयफ्रेंडभी गुंडेमाफिक समजता है अपने आपको.. ये रेकॉर्ड मत करना.. अपुनको बोलेगा तो अपुन नहीं मानेगा असे काही संवाद आहेत. ती अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बोलताना दिसते आहे. मात्र या व्हिडीओमुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सुशांत नैराश्यामध्ये जाणारा व्यक्ती नाही; अंकिता लोखंडेचा खुलासा

-सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला गंभीर इशारा

-‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची आत्महत्या

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi