मनोरंजनमहाराष्ट्र

‘सैराट’ आर्ची बारावी पास

Newslive मराठी-  बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे.

‘सैराट’ चित्रपटातील आर्चीच्या रुपाने मराठी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू बारावी पास झाली आहे.

रिंकूला बारावीत 82 टक्के गुण मिळाले आहेत. अभिनय करत आर्चीने बारावीचा अभ्यासही केला.

तसेच 82 टक्के गुण घेऊन ती बारावी उत्तीर्ण झाली. त्यामुळे आर्चीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi