महाराष्ट्रराजकारण

गाईला वाचवा आणि बाईला नाचवा….

Newslive मराठी- आपण मागतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या शासनाची धोरणे आहेत गाईला वाचावा आणि बाईला नाचवा, अशा डायलाॅगबाजीत भुजबळांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं

सरकार किती हुशार, त्यांचे वकिल किती हुशार छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामावर बंदी  आणि डान्सबारवरील बंदी  उठली  महाराज बंद-डान्सबार चालू गाईला वाचवा आणि बाईला नाचवा  पुन्हा छमछम हे आमचं बीजेपी सरकार अशा शब्दात भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेत भाजपवर टीकास्त्र सोडले.