बातमीमहाराष्ट्र

मतदानानंतर सेल्फी, व व्हिडिओ काढणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Newslive मराठी- सोलापूरच्या माढा लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रियेनंतर मतदारांनी सेल्फी आणि व्हिडिओ काढल्याचा प्रकार घडला.

याप्रकरणी चौघांवरू गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय अन्य तिन असे एकूण सात गुन्हा माढा लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत दाखल करण्यात आले.

दरम्यान, दाखल केलेले गुन्हे हे सांगोला, करमाळा, माळशिरस विधानसभा मतदारसंघातील असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

मोदींच्या सभेचा आम्हाला फायदाच होतो- शरद पवार

राजकारणातून पवारांना संपवणार- चंद्रकांत पाटील

‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार

Newsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi