आंतरराष्ट्रीयमनोरंजन

गंदी बात 2’च्या ट्रेलरमध्ये सेक्स आणि बोल्ड सीन्सचा भडीमार

Newslive मराठी-  टीव्ही जगतात मालिकांची क्वीन असलेली एकता कपूर आता वेब सीरिजवर आपलं अधिराज्य गाजवतेय. ऑल्ट बालाजीतर्फे तिनं अनेक लोकप्रिय शोज बनवलेत. एकता कपूरनं गंदी बात ही वेब सीरिज आणली होती. ती प्रचंड चालली. ही खूप बोल्ड सीरिज होती. आता पुन्हा एकदा ती घेऊन आलीय गंदी बात २ नुकतंच त्याचं ट्रेलर रिलीज झालंय.

गंदी बात २ चा टायटल ट्रॅकही रिलीज झालाय. आ दिल बहला दू तेरा गंदी बात से असे गाण्याचे बोल आहेत. या सीरिजमध्ये शांतनु महेश्वरी, अंकित गेरा, रित्विक धंजानी यांची मुख्य भूमिका आहे. बोल्डनेसची  सगळी जबाबदारी कायरा दत्त आणि मेहरीन माजदा यांनी पेललीय.

दरम्यान,  एकता कपूरही एक बोल्ड वेबसीरिज घेऊन आलीय. तिचं नाव आहे ‘ XXX’ , ट्रिपस एक्स. यात सेक्स, महिला आणि काँट्रोव्हर्सी हे विषय हाताळलेत.