महाराष्ट्रराजकारण

वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची पाहिली यादी जाहिर

Newslive मराठी–  वंचित बहुजन आघाडीने आपली लोकसभेची पहिली उमेदवारांंची जहिर केली आहे. 37 उमेदवारांची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

उर्वरीत 11 मतदारसंघातील उमेदवारांची यादी लवकरचं जाहिर करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. सोलापूर, अकोला या मतदारसंघाचा उमेदवार लवकरच निश्चित होईल असं ही त्यांनी सांगितलय.

हे आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार-

बारामती- नवनाथ पडळकर

पुणे- अनिल जाधव

रायगड- सुमन कोळी

जालना- डॉ. शरदचंद्र वानखेडे

रावेर- नितीन कांडेलकर

लातूर- राम गारकर

उस्मानाबाद- अर्जुन सलगर

बीड- प्रा. विष्णू जाधव

भिवंडी : डॉ. ए. डी. सावंत शिर्डी- डॉ. अरूण साबळे

मावळ- राजाराम पाटील

ईशान्य मुंबई- संभाजी शिवाजी काशीद

मुंबई दक्षिण मध्य- डॉ. संजय भोसले

मुंबई- दक्षिण- डॉ. अनिल कुमार

ठाणे- मल्लिकार्जुन पुजारी

नांदेड- प्रा. यशपाल भिंगे

हिंगोली- मोहन राठोड

अमरावती- गुणवंत देवपारे

बुलडाणा- बळीराम सिरस्कार

यवतमाळ-वाशिम- प्रा. प्रविण पवार

चंद्रपूर- अॅड. राजेंद्र महाडोळे

गडचिरोली-चिमूर- डॉ. रमेश गजबे

भंडारा-गोंदिया- एन. के. नान्हे

रामटेक- किरण रोडगे-पाटनकर

वर्धा- धनराज वंजारी

पालघर- सुरेश अर्जुन पडवी

नाशिक- पवन पवार

दिंडोरी- बापू केळू बर्डे

नंदुरबार- दाजमल गजमल मोरे

हातकणंगले- अस्लम बादशाहजी सय्यद

कोल्हापूर- डॉ. अरूणा माळी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग- मारूती रामचंद्र जोशी

सातारा- सहदेव एवळे

सांगली- जयसिंग शेंडगे

माढा- अॅड. विजय मोरे

सर्व जाती धर्मांच्या लोकांचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi