आंतरराष्ट्रीयदेश-विदेशशैक्षणिक

घरी बसून पेपर द्या, या सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा

Newslive मराठी- कोरोनाच्या पार्शवभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या कि घेऊ नयेत, याबाबत काही महिन्यांपासून अनेक
पेचप्रसंग चालू आहेत.

परंतु, दिवसेंदिवस वाढती कोरोना संख्या आणि इतर घटक लक्षात घेऊन मध्यप्रदेश सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. अंतिम वर्षाच्या मुलांसाठी परीक्षा देण्यासाठी परीक्षा सेंटरवरती जाण्याची गरज नसून पेपर ऑनलाईन पाठवण्यात येणार आहेत.

त्यानंतर विद्यार्थ्यांना घरात बसून वहीत त्याचे उत्तर लिहावे लागेल .त्यानंतर सरकारकडून या वह्या गोळा केल्या जातील, असे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी ट्विट करत सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-पाच राफेल विमानांचे भारताच्या दिशेने प्रस्थान

-देशभरात 24 तासांत 47 हजार 704 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 654 जणांचा मृत्यू

-रेल्वेचा सात कोटी खर्च ‘डब्यात’