आंतरराष्ट्रीयमनोरंजन

सुष्मिता सेनचे बिबट्याची प्रिंट असलेलं जॅकेट चर्चेत

Newslive मराठी- प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन  सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडींची माहिती सोशल मीडियावर अपडेट करत असते.  सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रॉमन यांच्यातील नाते सध्या तिच्या चाहत्यांसाठी महत्वाचा विषय ठरला आहे.

सुष्मिताने तिचा एक फोटो सोशल मीडियावर अपडेट केला आहे. त्यामध्ये तिने बिबट्याची प्रिंट असलेला जॅकेट घातला आहे. त्यामध्ये सुष्मिता अतिशय सुंदर दिसते. तिच्या या फोटोवर तिचा बॉयफ्रेंड रॉमान याने कमेंट केली आहे. can’t stop falling in love with you सुष्मिताने सुद्धा या कमेंटला रिप्लाय दिला आहे.