आंतरराष्ट्रीयमनोरंजन

मला परत घेऊन चल…! मलायका अरोराचा हट्ट…

Newslive मराठी- मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या अफेअरच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. अर्थात दोघांनी हे रिलेशनशिप मान्य केले नाही. पण जगाला दाखवण्यात कुठलीही कसर सोडलेली नाही.

मलायकाने तिच्या  इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये मलायकाने एका व्हॅकेशनचा जुना फोटो शेअर केला. ‘मला परत घेऊन चल…,’असे कॅप्शन मलायकाने या पोस्टला दिले.

मलायकाच्या या पोस्टवर अर्जुनने फार काही लिहिले नाही. केवळ ‘hmmm’ असे लिहिले. यानंतर अर्जुननेही आपला एक फोटो पोस्ट केला. ‘हॉलिडेवर चांगल्या पोझ ज्या. जेणेकरून परतल्यावर इन्स्टाग्रामवर शेअर करायला खूप सारे फोटो असतील,’असे त्याने लिहिले.

.