आंतरराष्ट्रीयमनोरंजन

सपनाने काढला या नावाचा टॅटू

Newslive मराठी-  आपल्या अदाकारिने प्रसिद्ध असलेली हरियाणाची गायक आणि नर्तिका सपना चौधरी तरुणवर्गात चांगलीच प्रसिद्ध आहे.

तिच्या गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. परंतु आता तिने व्हिडिओ नाहीतर एक टॅटू काढलेला फोटो शेर केला आहे.

सपनाने काढलेल्या टँटू वर ‘देसी क्वीन’ असं लिहिलेलं आहे. याला चहातेही लाईक्स चा पाऊस पाडत आहेत. ‘होय तूच खरी देशी क्वीन’ अशा कमेंट्स हि करत आहेत.