आंतरराष्ट्रीयमनोरंजन

तैमुर अली खानला डेट करण्याची या अभिनेत्रीची इच्छा

Newslive मराठी – अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा छोटा तैमूर वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत असतो.

पुन्हा एकदा तैमूरच नाव चर्चेत आलं आहे. अभिनेत्री तापसी पन्नूने तैमूरला डेट करायची इच्छा बोलून दाखवली आहे.

तापसी ‘बदला’ चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमासाठी गेली असताना तिच्या लव्ह लाइफबद्दल विचारलं असता. मी सध्या तरी सिंगल आहे पण, मला सैफिनाच्या छोट्या नवाबला डेट करायला आवडेल अशी कबुली तापसीनं दिली आहे.