महाराष्ट्रराजकारण

आंबेडकरांना विरोध नको म्हणून बसपाची माघार

Newslive मराठी-   सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर रिंगणात आहेत.

त्यांना विरोध नको म्हणून येथे बसपाने माघार घेतली आहे. बसपाचे उमेदवार राहुल सरवदे यांनी उमेदवारीचा अर्ज मागे घेतला आहे.

दरम्यान, बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी यात महत्त्वाची भमिका बजावली. यानंतर सहमतीने सरवदे यांनी अर्ज माघारी घेतला.