आंतरराष्ट्रीयमनोरंजन

19 वर्षाच्या फिल्मी करिअरमध्ये तिने पहिल्यांदा केली ही गोष्ट

Newslive मराठी- करिना कपूर 19 वर्षांपासून सिनेसृष्टीत कार्यरत आहे. तिला तिच्या करिअरमध्ये एकदाही ऑडिशन द्यावी लागली नाही. करिना सध्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अमिर खानच्या या अगामी चित्रपटात करिना लीड रोलमध्ये दिसेल. अमीर खानला चित्रपटातील भूमिका मी करावी असं वाटते होते. मात्र त्याला 100% हमी हवी होती.

त्यामुळे त्याने मला घरी बोलवून सिनेमातील काही सीन करून पाहू, असं म्हणत माझे एकप्रकारे ऑडिशनच घेतले.

दरम्यान, 39 वर्षीय करिना कपूरने थ्री ईडियट्स, जब वी मेट, बाॅडीगार्ड, सिंघम रिटर्न्स, गोलमाल यांसारखे अनेक मोठे चित्रपट दिले आहेत. मात्र तिला कधीही आॅडिशनचा सामना करावा लागला नाही अमिरने मात्र तिचे आॅडिशन घेतले. ‘लाल सिंग चड्ढा’ अमिर खान मुख्य भूमिका साकारणार आहे.

भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे, धनंजय मुंडेंनी दिल्या भाऊबीजेच्या शुभेच्छा

वॉर’ चित्रपटाने काढले कमाईचे सर्व विक्रम मोडीत

मुग्धा पडली प्रेमात, 18 वर्षांनी मोठा आहे प्रियकर

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi