महाराष्ट्रराजकारण

पवार कुटुंबातील हे 4 सदस्य लढवणार लोकसभा…

Newslive मराठी-  पवार कुटुंबातील ४ सदस्य लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. याबाबतचं वृत्त एका वृत्तवाहिनेने दिलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे माढा मतदारसंघातून निवडणुक लढवण्याच्या तयारीत असल्याचं समजतय. खासदार सुप्रिया सुळे ह्या बारामती मधून निवडणुक लढवणार आहेत, तर अजित पवार हे शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून निवडणुक लढवतील असं बोललं जातय.

दरम्यान, शरद पवार याबाबत काय निर्णय घेतील आणि पवार कुटुंबातील किती जणांना संधी देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलय.

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi

दिल्लीतील परिस्थिती पाहता पवारांना पंतप्रधानपद मिळण्याची संधी- मोहिते पाटील

‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार

बारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार – मुख्यमंत्री

दहन करो मोदी की लंका… बहन प्रियंका, बहन प्रियंका; काँग्रेसच्या नवीन घोषणा!