बातमीमहाराष्ट्र

मंत्र्यांच्या गाडीने तरुणाला चिरडले

Newslive मराठी- सोलापूरमध्ये जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने एका तरुणाला उडवले.

यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मंत्र्याच्या वाहनाने एका तरुणाचा जीव घेतल्यामुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांची गाडी फोडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

तर जमावाकडून स्थानिक पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली आहे. श्याम होळे असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi