महाराष्ट्रराजकारणलक्षवेधी

ईव्हीएम घोटाळ्याच्या कल्पनेमुळे गोपिनाथ मुंडेंची हत्या’

Newslive मराठी-  गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं यांनी केला आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोपही त्यानं केला आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल नियोजित होते याची कल्पना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना होती.

तसेच फक्त भाजपच नाही तर इतर पक्षांनाही इव्हीएम घोटाळा कसा करतात हे ठाऊक आहे असे या सय्यद शुजाने म्हटलं आहे.