बातमीमनोरंजन

आर्चीला नकोत रडूबाईच्या भूमिका

Newslive मराठी –   आर्ची म्हणजे मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने सर्व चित्रपट चाहत्यांना ‘सैराट’ करून सोडले.

त्यानंतर रिंकू ‘कागर’ चित्रपटात झळकली. दरम्यान, सैराटच्या यशानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. पण रडूबाईच्या भूमिका करायच्या नाहीत, हे रिंकूने ठरवल्याने तिने त्या संधी नाकारल्या.

त्यामुळे आर्चीला साजेशी अशी ‘कागर’मधील भूमिका स्विकारली, असे तिने एका मुलाखतीत सांगितले.

Newsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi