इंदापूर महाराष्ट्र

उजनी ची पाणीपातळी झपाट्याने कमी

Newslive मराठी- उजनी धरणाची पाण्याची पातळी झपाट्याने खालावत चालल्याने, घटणारे पाणी शेतापर्यंत आणण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत होत आहे.

जलवाहिन्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात 110 टक्के भरलेले धरण अवघ्या सात महिन्यात वजा 32.97 टक्क्यांपर्यंत खालावले आहे.

दरम्यान, उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याच प्रमाणात बाष्पीभवनात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा रोज एक टक्क्याने कमी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *