Newslive मराठी- अंडी खाण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे हृदयविकारापासून बचाव होतो.
– अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, कार्बोहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-6, बी12, मिळते.
– अंड्यातील बलक हा डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त आहे.
– तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते.
– आम्लपित्ताचा त्राससुद्धा अंडे खाल्ल्याने कमी होतो.