आंतरराष्ट्रीय मनोरंजन

या अभिनेत्रीला पाहण्यासाठी त्या पोलीस अधिकाऱ्याने बाथरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते…

Newslive मराठी-  कुख्यात गुंड अबू सालेमची प्रेयसी मोनिका बेदीचा आज ४४ वा वाढदिवस अबु सालेमसोबत नाव जोडल्या गेल्यापासून मोनिकाच्या करिअरला उतरती कळा लागली असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे.

मोनिकाला खोटा पासपोर्ट बाळगण्याप्रकरणी डिसेंबर २००६ ते जुलै २००७ पर्यंत भोपाळमध्ये तुरुंगवास भोगावा लागला होता. या दरम्यान तिथल्या पोलीस अधिकाऱ्याने तिला पाहण्यासाठी प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते.हे प्रकरण तेव्हा उघडकीस आलं जेव्हा मोनिकाचं एमएमएस बनवण्यासाठी त्याने बाथरूममध्येही कॅमेरे लावले होते.पुरुषोत्तम तर मोनिकाच्या प्रेमातच पडला होता.

मोनिका आणि अबू सालेमला भोपाळच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तेव्हा तिथला पोलीस अधिकारी पुरुषोत्तम सोमकुंवर आणि त्याच्या विभागातील अन्य अधिकारी मोनिकाच्या अवती भवतीच असायचे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *