आंतरराष्ट्रीय देश-विदेश

दहशतवादविरोधी कारवाईला अमेरिकेचा पाठिंबा

Newslive मराठी-  पुलवामा हल्ल्याचा निषेध करत अमेरिकेने आपण भारतासोबत असल्याचे म्हटलं आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत केनेथ जस्टर यांनी त्याबाबत ट्वीट केले आहे. दहशतवादाचा  बिमोड करण्यासाठी अमेरिका भारताच्या सोबत आहे.

आत्मसंरक्षणार्थ भारताने दहशतवाद्यांवर कारवाई केल्यास अमेरिका त्याला पाठिंबा देईल, असं अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी भारताला सांगितलं आहे.

दरम्यान, जैश-ए-मोहम्मदची सगळी सूत्रं पाकिस्तानातून हलवली जातात. तेव्हा त्यांचे पाकिस्तानातील अस्तित्व संपवण्यासाठी लागेल ती मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही देखील अमेरिकेने दिली आहे.

माझा दुसरा मुलगाही सैन्यात पाठवतो पण…

पंतप्रधानांची ग्वाही; शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही…

भारताने लढाई सुरू ठेवावी रशिया सहकार्य करू- पुतिन

Newslive मराठी’ पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *