आंतरराष्ट्रीयदेश-विदेशलक्षवेधी

वाघाला भगवान महावीर ‘अहिंसा’ पुरस्कार जाहिर

Newslive मराठी – बहादुर वाघ भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पहिला ‘भगवान महावीर अहिंसा’ पुरस्कार जाहिर करण्यात आला.

या पुरस्कारावर नाव कोरणारे ते पहिले व्यक्ति आहेत. याद्वारे अभिनंदन यांना 2.51 लाख रुपये रोख रक्क्म, स्मृती चिन्ह आणि स्मरणपत्र देवून सन्मानीत करण्यात येणार आहे.

दरम्यान, येत्या 17 एप्रिल रोजी महावीर जयंतीच्या प्रसंगी बहादूर विंग कमांडर अभिनंदन यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

दिल्लीतील परिस्थिती पाहता पवारांना पंतप्रधानपद मिळण्याची संधी- मोहिते पाटील

‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार

बारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार – मुख्यमंत्री

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi