आंतरराष्ट्रीयदेश-विदेश

आम्ही भारतासोबत आहोत – अमेरिका

Newslive मराठी-  जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यात भारताचे ४० जवान हुतात्मा झाले.

पुलवामा हल्ल्याचा निषेध करत अमेरिकेने आपण भारतासोबत असल्याचे म्हटलं आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत केनेथ जस्टर यांनी त्याबाबत ट्वीट केले आहे. दहशतवादाचा  बिमोड करण्यासाठी अमेरिका भारताच्या सोबत आहे.

अशा शब्दांत अमेरिकेतील वरिष्ठ खासदारांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच रशिया फ्रान्स जर्मनी आॅस्ट्रेलियानेही या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.

भारताने लढाई सुरू ठेवावी रशिया सहकार्य करेल – पुतिन

माझा दुसरा मुलगाही सैन्यात पाठवतो पण…