आंतरराष्ट्रीयबातमीराजकारण

निवडणूक रोखे म्हणजे काय?

Newslive मराठी- निवडणूक रोखे’ हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेतून कोणत्याही नागरिकाला विकत घेता येतात.

हे रोखे एक हजारांपासून एक कोटीपर्यंत विविध किमतींचे असतात. त्यावर कोणतेही व्याज आकारले जात नाही. रोखे विकत घेणारा कोणत्याही पक्षाला प्रचारनिधीसाठी दान म्हणून देऊ शकतो.

Newsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi

दरम्यान,  हे रोखे पंधरवड्यात कोणत्याही शाखेतून वटवून घेता येतात. 2017-18 मध्ये भाजपला याचा जास्त फायदा झाला आहे. तब्बल 210 कोटी रूपयांचे 94.5 टक्के रोखे भाजपला मिळाले आहेत.

मोदींच्या सभेचा आम्हाला फायदाच होतो- शरद पवार

राजकारणातून पवारांना संपवणार- चंद्रकांत पाटील

‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार

Newsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi