महाराष्ट्रराजकारण

रामदास आठवले राजीनामा देतील का?…..

Newslive मराठी-   केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले राजकीय स्वार्थासाठी भाजपामध्ये गेले आहेत. भाजपा सरकार लोकांचे कल्याण करू शकत नाही. या सरकारविरोधात आठवले मंत्रीपदाचा राजीनामा देतील का, असा सवाल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केला.

हिंदू कोडबिल मंजूर न झाल्यामुळे कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. जपा सरकार लोकांचे कल्याण करू शकत नाही. या सरकारविरोधात आठवले मंत्रीपदाचा राजीनामा देतील का? असा सवाल सबनीस यांनी केला आहे.