महाराष्ट्र

भाऊ कदमची ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक….

Newslive मराठी-  गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नसल्याने अनेक कलाकारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

अशातच, विनोदाचा बादशहा अभिनेता भाऊ कदम याने फेसबुकवर एक पोस्ट लिहित आपली खंत व्यक्त केली आहे. भाऊ कमदची प्रमुख भूमिका असलेल्या ‘नशीबवा’न या सिनेमाला शो मिळत नसल्याने भाऊ कदमने नाराजी व्यक्त केली आहे.

भाऊ कदमची पोस्ट-